Nojoto: Largest Storytelling Platform

आठवण येता तूझी झोप क्षणात पसार होई, स्फुर्ती जागवु

आठवण येता तूझी
झोप क्षणात पसार होई,
स्फुर्ती जागवुणी माझी
केली मी स्वप्ने साकार आपली
बरं एक सांग आधी
आठवणींतुन सत्यात 
उतरशीलना खरीं ?
 नमस्कार शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आठवण हा विषय आपल्या कवी लोकांचा आवडता विषय आहे,तुम्हाला ही आवडतचं असेल,आवडते ना?
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे.
हा अनुभव तुम्हाला ही आला असेल ना.
चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करा.
चारोळी करा.
मला आवडलेल्या कवितांच्या लेखकांसाठी
 एक खास सरप्राईज असणार आहे.