Nojoto: Largest Storytelling Platform

तो म्हणतो हट्ट नको करु माझ्या जवळ नाही तर मी ना

तो म्हणतो 
हट्ट नको करु  माझ्या जवळ 
नाही तर मी नाही
              बोलणार तुझ्या सोबत 
नाहीच करणार मुळी 
  हट्ट मी
पण लक्षात ठेव 
    हट्ट करुनच मागीतलय
                        तुला देवा जवळ
                          
                                 -97 #हट्ट
तो म्हणतो 
हट्ट नको करु  माझ्या जवळ 
नाही तर मी नाही
              बोलणार तुझ्या सोबत 
नाहीच करणार मुळी 
  हट्ट मी
पण लक्षात ठेव 
    हट्ट करुनच मागीतलय
                        तुला देवा जवळ
                          
                                 -97 #हट्ट