Nojoto: Largest Storytelling Platform

तु कृष्ण मी प्रेयसी तुझीच राधा जीवनाचा अर्थ समजून

तु कृष्ण मी प्रेयसी तुझीच राधा
जीवनाचा अर्थ समजून घे साधा
**
प्रेम म्हणजेच आहे जीवन वेड्या
दे प्रेमात झोकून नको ऐकू वावड्या
**
मन मोहन तु मोहवी मनाला
मी गौळण राधा तु कान्हा सावळा
**
प्रकाश साळवी सहजच लिहित जावे मना मनाला रिझवित जावे
तु कृष्ण मी प्रेयसी तुझीच राधा
जीवनाचा अर्थ समजून घे साधा
**
प्रेम म्हणजेच आहे जीवन वेड्या
दे प्रेमात झोकून नको ऐकू वावड्या
**
मन मोहन तु मोहवी मनाला
मी गौळण राधा तु कान्हा सावळा
**
प्रकाश साळवी सहजच लिहित जावे मना मनाला रिझवित जावे