समजावून काही समजत नाही, बोलूनही काही ऐकत नाही. दांडके खाल्ल्याशिवाय घरी बसत नाही, न बोलताच समजावे, इतके हुशार आमचे गावकरी नाही. (Stay home) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.