Nojoto: Largest Storytelling Platform

हे मानवा कोकिळा गाते मधुर तुझे सूर बेसूर फुल द

हे मानवा 

कोकिळा गाते मधुर 
तुझे सूर बेसूर 
फुल देते सुंगंध 
तू आहेस धुंद 
तुकाराम लावतो कपाळी गंध 
तू पाहतो दुसऱ्याचे गंध 
तुझा आहे दुसराच छंद 
कर तू हे सारे बंद 
नाहीतर येईल तुझा दुर्गंध 
तू आहेस मंद 
कपाळी लाव तू गंध 
हे मानवा घाल तू तुझ्या मना आळा 
नाहीतर दाबील तो तुझा गळा 
म्हणुनी म्हणतो लाव कपाळी टिळा हे मानवा
हे मानवा 

कोकिळा गाते मधुर 
तुझे सूर बेसूर 
फुल देते सुंगंध 
तू आहेस धुंद 
तुकाराम लावतो कपाळी गंध 
तू पाहतो दुसऱ्याचे गंध 
तुझा आहे दुसराच छंद 
कर तू हे सारे बंद 
नाहीतर येईल तुझा दुर्गंध 
तू आहेस मंद 
कपाळी लाव तू गंध 
हे मानवा घाल तू तुझ्या मना आळा 
नाहीतर दाबील तो तुझा गळा 
म्हणुनी म्हणतो लाव कपाळी टिळा हे मानवा