Nojoto: Largest Storytelling Platform

#आभाळाची_उंची तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अश

 #आभाळाची_उंची

तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अशी कदाचित माणुसकी अन् उमेद च असेल. जग कितीही पुढे गेलं तरीसुध्दा मातीत रमणारी आणि निरागस उमेद असणारी माणसं अजुन ही या जगात आहेत च की.. त्यांचीच ही एक छोटीशी कथा..

अनुभव...

बऱ्याच दिवसांनी दिवाळी म्हणून बाजारात फिरायला गेलो, आणि बाजारात ऑनलाईन चालत नाही म्हणून आज थोडी कॅश काढून च नेली..

sandyjournalist7382

sandy

New Creator