Nojoto: Largest Storytelling Platform

तिला लाज नाही वाटत का जनाची नाही तर मनाची तरी, अजू

तिला लाज नाही वाटत का
जनाची नाही तर मनाची तरी,
अजून किती अंत बघणार माझा ती,
किती तुटू अजून या मध्ये मी उगाच
शिव्या देण्यासाठी भाग पडतं आहेत,
मी मर्यादा पुरुषोंत्तम व्यक्ती आहेत पण
जर बिघडलो तर कुणाच्या बापाला 
कुणाच्या धाकाला पण भीत नाहीये,
इज्जत करतोय आज पण मग त्याचा 
गैरफायदा तिने पण घेऊ नये नंतर कितीही
प्रामाणिक वागली किंवा माझ्याशी राहिली
तरीही मी मनातून उतरायला कोणी तरीही
विश्वास ठेवत नाही. 
मग सख्खे असो या परके एकच नियम
आहेत माझ्या जीवनात,
एकदा गेलेली व्यक्ती परत जीवनात माझ्या
मी घेत नाहीत,
   AS Patil✍️ खूप भेटतात मला रोजचं तुम्ही फक्त तेवढेच लोकं तेवढेच नाते बघतात मी रोज एक नवीन ठिकाणी नवीन नातं नवीन मन नवीन चेहेरे बघतोय, मी धंदा करतोय स्वतःच्या रक्ताचा 2नं
मध्ये घूसतच जात आहेत मला नाही फरक पडत मी काय करतोय ते पण जे करतोय ते समोर आणि छाती ठोकुन करतोय,कुणाचा तोटा नाही कुणाच्या पोटावर पाय नाही देत,
काहीही करू शकतो मी aaj ही अंगावरच्या कपड्या वर गेलो कुठे बाहेर तरीही उपाशी मरणार नाही, कुठे अन काय करायचे ते हातात आहेत माझ्या, वेळ आलीच तर उद्याच मी सगळ्यांन मधून बाहेर निघू शकतो फॅमिली भांडण हे रोजच