Nojoto: Largest Storytelling Platform

लपंडाव हा वेगळा स्वप्नांच्या धूमकेतूसम दिसावे |

लपंडाव हा वेगळा स्वप्नांच्या धूमकेतूसम दिसावे |
क्षणार्धात ते नाहीसे होऊन न दिसावे ||

उत्साहवर्धक स्वप्न काही ,पूर्ण केलेल्या निज न येई |
अथक परिश्रमानंतर लपंडाव  ते मार्ग सोयीस्कर होई|

ध्येयपूर्तीचे स्वप्न मी नयनांनी पाहिले |
त्यास जीवनात उतरवण्याचा प्रयत्नशील मी राहिले||

स्वप्नांना मी  ही कधी तरी  लिहावे पत्र |
का?  तू लपंडाव खेळतो विचित्र ||

स्वप्न तुला आठवताच  क्षणी तू कधी नाहीसा होतो |
लपंडावाच कोड सोडूवण  तेव्हा मात्र अवघड होते ||

तासोतास पाहिलेले स्वप्न मनात करेल बंद |
वाहून घेईन स्वतःच्या  स्वप्नांना पुर्ण करण्यास हाच छंद ||
-✍️Shital K. Gujar✍️
 सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लपंडाव स्वप्नांचा..
#लपंडावस्वप्नांचा

हा विषय