रूख रूख ही की बोलायचं राहून गेलं अन त्या दोघांची ही मुकी भेट अुभं गाव पाहून गेलं... ज्या क्षणी जाणवलं आता तुझ्याशिवाय जगायचं तेंव्हा तुझेच शब्द आठवले आणि शाहण्यासारखं वागायचं Rp