Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या वहीची पाने होती सारीच कोरी तुझ्या येण्याने

माझ्या वहीची पाने होती सारीच कोरी
तुझ्या येण्याने झाली ती गोरी
प्रत्येक शब्दात तुझाच गंध पोरी
नको करूस अशी माझ्या दिलाची चोरी #kavita #love
माझ्या वहीची पाने होती सारीच कोरी
तुझ्या येण्याने झाली ती गोरी
प्रत्येक शब्दात तुझाच गंध पोरी
नको करूस अशी माझ्या दिलाची चोरी #kavita #love
akshaymore8427

AKSHAY MORE

New Creator