Nojoto: Largest Storytelling Platform

दादा तुझा प्रत्येक शब्द खूप भारी आहे| तुझ्याकडे भ

दादा  तुझा प्रत्येक शब्द खूप भारी आहे|
तुझ्याकडे भरलेली ज्ञानाची शिदोरी आहे||

तुझा लेखनाची प्रशंषा  करायला शब्द फिके पडे |
तुझी ज्ञानाची शिदोरी अशीच वाढत राहो ||

तुझी नि माझी ओळख काही दिवसांपूर्वी झाली |
भाऊ-बहिणीच्या नात्याने आपली yq  वर भेट झाली ||

शब्दरूपी राखीच्या मी तुला बांधते |
शब्दरूपी राखी नेहमी तुझे रक्षण करेल ||
 
येथूनच तुझे औक्षण करते |
माझी राखी तुझे नेहमी रक्षण करेल||
- ✍️shital K. Gujar✍️

 Dedicating a #testimonial to Chandrakant Kumudini
🍫🍫😊🙏 माझी शब्दरुपी राखी तुझे नेहमी रक्षण करणार तुझ्या ज्ञानाची शिदोरी अजून वाढत राहू ही  तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते . तुला तुझ्या प्रत्येक कामात यश मिळवत राहो . माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. शब्दरूपी राखीचा स्वीकार कर.
😊😊😊🍫🍫🤩
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा 😊

#रक्षाबंधन
#रक्षाबंधन_स्पेशल
#brother