ओढ तुझी ती मला खेजून आली दूरवर किनार्यावर तुझी माझी गाठ झाली भेट ती आयुष्याची माझी जोडीदाराची झाली क्षण आनंदाचे माझ्या आयुष्यात घेऊन आली... OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ Rajaji kahin “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #भेटतुझीमाझीस्मरते #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी