Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याचा कोरा कागद घेऊन जन्माला आली | जन्माला य

आयुष्याचा कोरा कागद घेऊन जन्माला आली |
जन्माला येताना देवाला ही सांगून आली ||

तुझाकडून जाताना काहीच नाही घेऊन जात आहे|
लाखो ह्रदयावर राज्य करण्याचा प्रयत्न करत आहे ||

आयुष्याच्या कोरा कागदात सात रंग भरले |
प्रत्येक रंगाला मात्र बोलके करेल ||

आयुष्याचे प्रत्येक पान सुंदर करत असावं |
जमले तेव्हा हे मदत करत असावं ||

जन्माला आले आहेत तसेच  नका मरू |
आलेल्या प्रत्येक क्षणाला कोऱ्या कागदांवर सजवू ||

मरण आले तरी विचार जिवंत असावी |
मी गेली तरी माझी विचारांची गंगा जिवंत असावी ||
- ✍️Shital K. Gujar✍️
 
आजचा विषय आहे
आयुष्याचा कोरा कागद...
#आयुष्याचाकोराकागद
ह विषय
Ashvani Thalpate यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai