Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते सोबत हवी जन्म

प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले होते

खोटे होते दिलासे गहिवर फक्त कोरडा
स्वप्न कधीचे पापणीजवळ अडखळले होते

शुष्क ताटवे प्रतीक्षेत उभे होते पालवीच्या
फुलोऱ्या आधीच पान कधीचे गळले होते

आयुष्य सरले शोधत जगण्याची परिभाषा
श्वास माझे का वेदनेवरच भाळले होते
               RJ कैलास #प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले होते

खोटे होते दिलासे गहिवर फक्त कोरडा
स्वप्न कधीचे पापणीजवळ अडखळले होते
प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले होते

खोटे होते दिलासे गहिवर फक्त कोरडा
स्वप्न कधीचे पापणीजवळ अडखळले होते

शुष्क ताटवे प्रतीक्षेत उभे होते पालवीच्या
फुलोऱ्या आधीच पान कधीचे गळले होते

आयुष्य सरले शोधत जगण्याची परिभाषा
श्वास माझे का वेदनेवरच भाळले होते
               RJ कैलास #प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले होते

खोटे होते दिलासे गहिवर फक्त कोरडा
स्वप्न कधीचे पापणीजवळ अडखळले होते