Nojoto: Largest Storytelling Platform

चंद्रकांत तुझा । कसा होऊ राणी। जरी तू चांदणी ।

चंद्रकांत तुझा   ।
कसा होऊ राणी।
जरी तू चांदणी  ।
                      माझी फक्त।।
चंद्र नि चांदणी।
येई न एकत्र   ।
विरहच फक्त  ।
                     नशिबात ।।  #YourQuoteAndMine
Collaborating with meghana patil
चंद्रकांत तुझा   ।
कसा होऊ राणी।
जरी तू चांदणी  ।
                      माझी फक्त।।
चंद्र नि चांदणी।
येई न एकत्र   ।
विरहच फक्त  ।
                     नशिबात ।।  #YourQuoteAndMine
Collaborating with meghana patil