Nojoto: Largest Storytelling Platform

किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या ये जराशी जवळ बस

किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या
ये जराशी जवळ बस..! भाव कळेल शब्दातला...

माझे लिहणे तुला ' शहारणे ' भाग पाडेल
मग कळून चुकेल..! दडलेला ' कवी ' माझ्यातला.. किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या
ये जराशी जवळ बस..! भाव कळेल शब्दातला...

माझे लिहणे तुला ' शहारणे ' भाग पाडेल
मग कळून चुकेल..! दडलेला ' कवी ' माझ्यातला..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #yqlove #चारोळी 
#alpeshsolkar #kavi
किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या
ये जराशी जवळ बस..! भाव कळेल शब्दातला...

माझे लिहणे तुला ' शहारणे ' भाग पाडेल
मग कळून चुकेल..! दडलेला ' कवी ' माझ्यातला.. किती दूरवरून ऐकतेस चारोळ्या माझ्या
ये जराशी जवळ बस..! भाव कळेल शब्दातला...

माझे लिहणे तुला ' शहारणे ' भाग पाडेल
मग कळून चुकेल..! दडलेला ' कवी ' माझ्यातला..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #yqlove #चारोळी 
#alpeshsolkar #kavi