Nojoto: Largest Storytelling Platform

#दुसरेपण #आज माझं लग्न झालं... तसं ह्या लग्नाची

 #दुसरेपण 

#आज माझं लग्न झालं...

तसं ह्या लग्नाची नवलाई वगैरे वाटण्यासारखं काहीच नाही ..आमच्या दोघांचंही हे दुसरं लग्न ......

पहिल्या लग्नाचा अनुभव हा काही फारसा चांगला नव्हताच...घरातल्यांची बघून दिलेलं..थाटामाटात सुयोग्य मुहूर्तावर देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने ....सर्व नातेवाईकांचे लाड पुरवून करून दिलेलं लग्न...तरीही मोडलंच ....दाखवायलाच फक्त एकत्र आणि आनंदी .......मनाचे बंध कधी जुळलेच नाहीत....कधीच आपुलकी वाटली नाही...ना त्याला ना मला...जनरीत म्हणून ३ वर्ष सांभाळलं.....मात्र नंतर नंतर असह्य

sandyjournalist7382

sandy

New Creator