Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र चांदण्या मोजण्यात गेली. आठवणींची मीठी सोडवण्

रात्र चांदण्या मोजण्यात गेली.
आठवणींची मीठी सोडवण्यात गेली.
गेली आजची रात्र ही...
पुढच्या रात्रीची वाट पाहण्यात गेली.
 #रात्र
रात्र चांदण्या मोजण्यात गेली.
आठवणींची मीठी सोडवण्यात गेली.
गेली आजची रात्र ही...
पुढच्या रात्रीची वाट पाहण्यात गेली.
 #रात्र