Nojoto: Largest Storytelling Platform

बैल गोठ्याची श्रीमंती दावनिचं वैभव बैल घामाचा अभ

बैल

गोठ्याची श्रीमंती
दावनिचं वैभव

बैल घामाचा अभिषेक
शेती मातीला आलेली 
बंरकतं 

बैल
सुख समृद्धीचा
हिरवा आशीर्वाद

बैल
कुबेराचे धन 
वावरात उतू गेलेलं
पिक पाणी

पाय गुणी खुरातं 
वसे लक्षुंमीचां वास 
लाभ म्हणून मापतानां 
बैल खळ्यातलीं रास...

बैल कष्टाची गाथा
बैल शिवार अभंग 
बैल श्रमाचं राष्ट्र गीत
बैल कुणब्याची प्रार्थना .

प्रदीप ईक्कर. बैल

#teachersday2020
बैल

गोठ्याची श्रीमंती
दावनिचं वैभव

बैल घामाचा अभिषेक
शेती मातीला आलेली 
बंरकतं 

बैल
सुख समृद्धीचा
हिरवा आशीर्वाद

बैल
कुबेराचे धन 
वावरात उतू गेलेलं
पिक पाणी

पाय गुणी खुरातं 
वसे लक्षुंमीचां वास 
लाभ म्हणून मापतानां 
बैल खळ्यातलीं रास...

बैल कष्टाची गाथा
बैल शिवार अभंग 
बैल श्रमाचं राष्ट्र गीत
बैल कुणब्याची प्रार्थना .

प्रदीप ईक्कर. बैल

#teachersday2020