छेडले सूर सारे आज तू आसमंती, पाहण्या फक्त तुला चंद्र उगवला गगनी ताऱ्यांच्या लक्ख प्रकाशांना साक्षी ठेवून होशील का ग तू मजली, शेवटी मनाच्या कोपऱ्यात ठेवली आहे अशी एक गोड सजनी♥️ सजनी #citysunset