बळीराजा सुखावला पर्यटकांना आनंद झाला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया.