2 Years of Nojoto वाटलंच नव्हतं ग कधी कोणी माझ्यावर सुद्धा कविता करेल ...! कवितेची सुरुवात मलाच बनवून जीवापाड प्रेम करेल .....!!! वाटलंच नव्हतं ग कधी एक अनोळखी ओळखीची होऊन जाईल...!! ती एक छोटीशी ओळख नवीन नात निर्माण करून जाईल....!!! वाटलंच नव्हतं ग कधी मला हवं नको ते न बोलताच समजून जाईल...! माझ्यापेक्षा लहान असूनसुद्धा आई सारखी काळजी घेईल......!! वाटलंच नव्हतं ग कधी कोणी माझ्या सोबत न राहता नेहमी माझीच बाजू घेईल....!! तिच्या सततच्या रागवण्यात पण प्रेम दिसून येईल........!!!! तुझीच प्रिता nandudi