Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या विरहातील कवितांनी भरली माझी वही पण तूला एक

तुझ्या विरहातील कवितांनी भरली माझी वही 
पण तूला एकदा पण ती वाचायची ईच्छा झाली नाही
कधी आपल्या भेटीचे वर्णन तर कधी आपल्या विरहाचे वर्णन 
तू मात्र एकदाही माझी आठवण काढली नाहीस तुझा विरह