Nojoto: Largest Storytelling Platform

किती दूर जायचं तितकं जा तू पुन्हा यायची मी वाट बघे

किती दूर जायचं तितकं जा
तू पुन्हा यायची मी वाट बघेन..
ह्रुदयात आहेस तू माझा,
कधी ना कधी तर पुन्हा भेटेन❤️

©its.vedee
  punha bheten!!
vedantinimbre6006

its.vedee

New Creator

punha bheten!! #Poetry

216 Views