आहे तुझ्यावर प्रेम इतके नसतील आकाशात तारे जितके.... मोराला पावसाचा जसा छंद... नाचून पावसात होतो दंग... तसाच मलाही लागला तुझा छंद.... तुझ सोबतच जगण्यात आता आनंद जीवनाला आता तूझ्या प्रेमाची आस.. तेव्हाच येईल मनात सुखांचा सहवास... हृदय झालं आहे तूझ्या अधीन.. जीवन ही केलं आहे तुलाच स्वाधीन.. नाही आता मला कसलीच खंत.. जीवनात भेटली तुझ सोबत उसंत.. जीवन मरण आता तुझ्याच संगतीने.. जगूया जीवन गमती जमतीने... ©Yash प्रेम तुझ्यावर #Love