Nojoto: Largest Storytelling Platform

किती जाहले रुसवे फुगवे तरीही, सख्या तूच आहे माझ्या

किती जाहले रुसवे फुगवे तरीही,
सख्या तूच आहे माझ्या हृदयाची गती रे...

जरी आज दूर असशील सख्या तू,
मज ध्यानी, मनी अन् स्वप्नी तूच तू रे...


- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #प्रेम #तू_आणि_मी 

#MySun
किती जाहले रुसवे फुगवे तरीही,
सख्या तूच आहे माझ्या हृदयाची गती रे...

जरी आज दूर असशील सख्या तू,
मज ध्यानी, मनी अन् स्वप्नी तूच तू रे...


- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #प्रेम #तू_आणि_मी 

#MySun