मनाला सांगावस वाटलं म्हणून तिच्याशी मनातलं सारं काही व्यक्त केलं तेव्हा कुठे मनाला समाधान वाटलं बरं झालं आता सर्व काही सागुन टाकलं नंतर न सांगण्याच पश्चात्ताप झाला असता मला #Govind मनातलं