निवड अश्या चारोळ्या माझ्या ...प्राजक्ता फुलांसारख्या.. ठेव जपून हृदया जवळ.. कोवळ्या कळ्यांसारख्या.. निवड अश्या चारोळ्या माझ्या ...प्राजक्ता फुलांसारख्या.. ठेव जपून हृदया जवळ.. कोवळ्या कळ्यांसारख्या.. © अल्पेश सोलकर #yqtaai #lovequotes #love #alpeshsolkar