मी बघतो तुझ्याकडे पण नजर चुकवतेस तू तेव्हा जमलं तर फक्त एकदा थोडंसं हसून नजर मिळव ती नजर आणि ते हसू इतकंच दे आज फार काही नकोय कधीतरी तू ही बोल निदान कवितांबद्दल तरी नुसतं वाचून मन नको भरुस माझ्यासाठी नाही निदान कवितेखातर तरी तुझे शब्द कानी येऊ दे इतकंच दे आज फार काही नकोय सुप्रभात सुप्रभात मित्रानों आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे, आजचा विषय आहे फार काही नकोय... #नकोय #फारकाही #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.