Nojoto: Largest Storytelling Platform

स्व जीवन व पू काळे प्रत्येक माणसाच्या मनात त्याच

स्व जीवन 
व पू  काळे प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असते ते उदध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड , जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात . जे बाहेरचे जग उदध्वस्त झाले तरी चालेल म्हणतात ते सखी मान्य करा किवा नका हिटलरवर आपणता हिंटलर म्हणूनच प्रेम करतो . त्याने केलेला संहार पटला नाही तरी . ही आपण त्याच्यावर  म्हणूनच प्रेम करतो . त्यांनी त्यांच्या मनातलं जे जग होतं ते जपलं साने गुरुजींनी त्यांचं भाबडं जग उद्ध्वस्त होतेय म्हटल्यावर मृत्यू जवळ केला . हिटलरच्या मनातलं जे पाशवी रुप होतं , ते प्रत्यक्षात उतरत नाही म्हटल्यावर , त्यालाही आत्महत्या करावी लागली , - व . पु . काळे

guruprasadbalira3673

Guruprasad

New Creator