Nojoto: Largest Storytelling Platform

तु निघून गेलास गंध मागे सारून मी तशीच राहीले श्वा

तु निघून गेलास
गंध  मागे सारून
मी तशीच राहीले
श्वासात गंध साठवून

          ---सानिका #गंध
तु निघून गेलास
गंध  मागे सारून
मी तशीच राहीले
श्वासात गंध साठवून

          ---सानिका #गंध