Nojoto: Largest Storytelling Platform

तु सोबत असूनही नसल्या सारखा मग लांब राहणं चांगलं न

तु सोबत असूनही नसल्या सारखा
मग लांब राहणं चांगलं ना...
प्रेमात पडून रडण्यापेक्षा 
प्रेम न करन चांगलं ना...
सवय लावून सोडण्यापेक्षा 
न बोलन चांगलं ना..
उद्या दूर जाण्यापेक्षा 
जवळ न येन चांगलं ना...
वेड लावून सोडण्यापेक्षा 
न भेटणं चांगलं ना...
रात्र रात्र जागण्यापेक्षा 
कायमचं झोपण चांगलं ना...

©Chaitanya Bhalerao #intezaar
तु सोबत असूनही नसल्या सारखा
मग लांब राहणं चांगलं ना...
प्रेमात पडून रडण्यापेक्षा 
प्रेम न करन चांगलं ना...
सवय लावून सोडण्यापेक्षा 
न बोलन चांगलं ना..
उद्या दूर जाण्यापेक्षा 
जवळ न येन चांगलं ना...
वेड लावून सोडण्यापेक्षा 
न भेटणं चांगलं ना...
रात्र रात्र जागण्यापेक्षा 
कायमचं झोपण चांगलं ना...

©Chaitanya Bhalerao #intezaar