माझ्यासाठी चार गोष्टी जीव की प्राण आहेत... एक लोकाना मनवून स्वतःसाठी जगणे ( ही लोक म्हणजे घरची ) दुसरा कर्तव्य... तिसर प्रेम... आणि चौथ मैत्री... यापालिकेडे माझ काही जीवन नाही... ©Vishal Dhamane #Life #Happiness #Happy #Love