Nojoto: Largest Storytelling Platform

#5LinePoetry आशा सांजवेळी तुझी याद येते मनाच्या तळ

#5LinePoetry आशा सांजवेळी तुझी याद येते
मनाच्या तळाचा कुणी ठाव घेते
किती वाहते सावध हे पाणी
जेव्हा ऐन वेळी तुझे गाव येते..

©विष्णू थोरे अशा सांजवेळी

#5LinePoetry
#5LinePoetry आशा सांजवेळी तुझी याद येते
मनाच्या तळाचा कुणी ठाव घेते
किती वाहते सावध हे पाणी
जेव्हा ऐन वेळी तुझे गाव येते..

©विष्णू थोरे अशा सांजवेळी

#5LinePoetry
nojotouser6882375737

vishnu thore

New Creator