Nojoto: Largest Storytelling Platform

अपेक्षा..चांगले की वाईट ? स्वतःकडून काही अपेक्षा अ

अपेक्षा..चांगले की वाईट ?
स्वतःकडून काही अपेक्षा असल्यास नेहमीच चांगले,
कारण त्या जो पर्यंत पूर्ण होत नाहीत,आपल्या मनाला शांती भेटत नाही,
स्वतः कडून ठेवलेल्या अपेक्षेमुळे मन ही नाराज होत नाही.
तेच जर अपेक्षा इतरांकडून ठेवल्या तर वाईट,
कारण अपेक्षा पूर्ण न झाल्यास मन ही नाराज होते नि चांगले नाते ही तुटते.
आणि जर का इतरांकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाली की पुन्हा अपेक्षा वाढत जाते.
आणि हळू हळू अपेक्षांचा ओझ्याखाली माणूस दाबला जातो.
स्वकर्माने काहीच करायचे नाही फक्त दुसऱ्यांवर अवलंबून राहायचे इतकेच जाणतो. लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट?
हे स्वाभाविक आहे कि नाही?
तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर.
चला तर लिहा मग यावर.