Nojoto: Largest Storytelling Platform

आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर

 आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून. 
वास्तविक आम्ही मुंबई, पुण्यासारख्या शहरात राहणारे कमनशिबी लोक, आमच्या नशिबात मोकळं आकाश, चंद्र , तारे यांचं दर्शन क्वचितच होतं. पण तरीही कधी इमारतींच्या गर्दीतून चंद्र दिसलाच तर मनसोक्त न्याहाळतो मी. आजही अपवाद नसेल याला...शैलेश हिंदळेकर