तुझ्यातच ती स्वतःला पाहत होती तीथे त्या आरशाला काय होते मोल, का भुललास तू बाह्यरंगा ते नक्कीच प्रेम होते की.. गेला होता तुझ्या देहाचा तोल. #तोल #ती #quotetaii #मराठीलेखणी