मनात खूप काही.... मनात खूप काही साचलय, सांगू कुणाला, मनातलं सारं बोलू कुणाला....... थकले मी आता समजून घेणार का कुणी मला,...... उभारी घेण्यासाठी बळ मिळेल का मला..... दिवस रात्र रडत असते कुढत बसते मी नाही हिम्मत होत सांगायला कुणाला...... मन भांभवल्या सारख झालंय, त्यावर निराशेचा काळोख दाटतोय,, विनाकारण भीती वाटल्यासारखं होत मला....... स्त्री म्हणून नाहीतर एक मैत्रीण म्हणून कुणी समजून घेईल का मला....... मनात खूप काही आहे हे सांगू मी कुणाला..... #मनातील_भावना #मनातील_वादळ #सांगू #भावनास्थिरनसतात