Nojoto: Largest Storytelling Platform

मावळतां सूर्य वाटे क्षण ग्रासला नभी तेजाचा उद्या प

मावळतां सूर्य वाटे क्षण ग्रासला नभी
तेजाचा उद्या पण तोच अविष्कार नवा!
अंधार आयुष्या  गाठतो कधी कधी
दाट तमा हाकलायचे तर, लाव एक दिवा!

©Dileep Bhope #शोध
मावळतां सूर्य वाटे क्षण ग्रासला नभी
तेजाचा उद्या पण तोच अविष्कार नवा!
अंधार आयुष्या  गाठतो कधी कधी
दाट तमा हाकलायचे तर, लाव एक दिवा!

©Dileep Bhope #शोध
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator