आपलेच होते, ते सर्व माझे ज्यांनी वाटेत पसरविले माझ्या काटे । रुतूनाऱ्या काट्यापेक्षाही जास्त मला त्यांनी 'परके' समजल्याचे दुःख वाटे । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.