आयुष्य हे आयुष्य समर्पित, तुझ्या प्रती ते अर्पित।। घडविले मज ज्यांनी, उपकार बहुमानी।। वाटतोयं मनी हेवा, संस्कारात जपे ठेवा।। लेखी हेचं विधात्याचे, मांडलेत आयुष्याचे।। तूच कर्ता करविता, ना बाळगू अचंबिता।। तुझ्या हाती गड्या विश्व, मेहनत हे सर्वस्वं।। ©बी.सोनवणे #apart