शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज हनुमान जयंती आहे
||आणिला मागुती नेला|आला गेला मनोगती|मनासी टाकिलें मागें|गतीसी तुळणा नसे||
दरवर्षी चैत्र मासातील पौर्णिमेला भगवान हनुमानाचा जन्मदिन साजरा केला जातो..
#Collab#yqtaai
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine#wordporn#quoteoftheday#qotd#कविता