Nojoto: Largest Storytelling Platform

प्रॆमात काही मर्यादा असतात अन त्या जर तुमच्या जवळ

प्रॆमात काही मर्यादा असतात
 अन त्या जर तुमच्या जवळच्या
  व्यक्ती ने तोडली तर त्या वेळेस
   होणाऱ्या त्रासा ला कोणी जाणवलं
    आहेत का...?
     त्या नंतर काय करायला हवं या वर
      कॊणी समजून घेताय का...?
       चूक समोरच्या जीवलगा ची
        नसते...?
         तिथे आपला विश्वास अन आपला
          प्रामाणिक पणा नडत असतो..
           मग त्या व्यक्तीला त्याची शिक्षा
            देऊन काय अर्थ आपण चूक करतोय ना,
             जास्त विश्वास ठेवून,,
              तर ती शिक्षा स्वतःच घेतली पाहिजे
               निदान समोरच्या व्यक्तीला त्या चुकीची
                अन विश्वासाची जाणीव तर होईल...
                 शेवटी जाता जाता...! नातं विश्वासच होतं शेवटी......
प्रॆमात काही मर्यादा असतात
 अन त्या जर तुमच्या जवळच्या
  व्यक्ती ने तोडली तर त्या वेळेस
   होणाऱ्या त्रासा ला कोणी जाणवलं
    आहेत का...?
     त्या नंतर काय करायला हवं या वर
      कॊणी समजून घेताय का...?
       चूक समोरच्या जीवलगा ची
        नसते...?
         तिथे आपला विश्वास अन आपला
          प्रामाणिक पणा नडत असतो..
           मग त्या व्यक्तीला त्याची शिक्षा
            देऊन काय अर्थ आपण चूक करतोय ना,
             जास्त विश्वास ठेवून,,
              तर ती शिक्षा स्वतःच घेतली पाहिजे
               निदान समोरच्या व्यक्तीला त्या चुकीची
                अन विश्वासाची जाणीव तर होईल...
                 शेवटी जाता जाता...! नातं विश्वासच होतं शेवटी......