Nojoto: Largest Storytelling Platform

तू भक्कम उभा झाडासारखा मी वेल तुझ्या आधाराला आलेल

तू भक्कम उभा 
झाडासारखा
मी वेल तुझ्या आधाराला
आलेली ।।

तू अळवाच पान
मी त्यावरील एक
थेंब अलगद 
तरंगणारी ।।

तू मोकळं आकाश
मी त्यातील एक 
तारका जी
लुकलूकणारी ।। #प्रेम #कविता #तू #मराठीकविता
तू भक्कम उभा 
झाडासारखा
मी वेल तुझ्या आधाराला
आलेली ।।

तू अळवाच पान
मी त्यावरील एक
थेंब अलगद 
तरंगणारी ।।

तू मोकळं आकाश
मी त्यातील एक 
तारका जी
लुकलूकणारी ।। #प्रेम #कविता #तू #मराठीकविता
poojashyammore5208

pooja d

New Creator