असंच... असंच आपलं प्रेम नव्हतं आठवतंय का तुला जिद्द तुझी होती ,आणि मी कुंकू लावलं होतं ! असंच पाणी डोळ्यात तुझ्या ते खोटं तर नव्हतं मीही जवळ घेऊन मग , बायको,मी आहे ना बोलून मिठीत घेतलं होतं ! असंच आपलं प्रेम नव्हतं चारचौघात तर नाही पण, नजरेस नजर मिळवून आयुष्य सोबत जगायचं, ठरवलं होतं ! #असंच #आपलं #प्रेम