लिहिलं होतं खूप काही तुझ्यासाठी तु कधी वाचलंस कधी तसंच सोडलंस पोकळी एका कागदाची पेनानं छानच भरली होती तु मात्र स्वतःला अबोल्यातच ठेवलंस ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पोकळी... #पोकळी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai