टपोरे थेंब पावसाचे | ओले चिंब मी झाले || पावसाचा आनंद घेण्यासाठी| मी भिजू लागले || पावसाचा आनंद मी अनुभवत गेले | त्यातच माझे समाधान दडून गेले || क्षणाचा पाऊस पण आनंद देणारा | सर्वांना प्रफुल्लित करणारा|| टपोरे थेंब हे पावसाचे | बळीराजाचा आनंद पाहण्याचे || हिरवीगार नटली निसर्ग सृष्टी | पावसाने सजली हे हिरवीगार रानं || - ✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे टपोरे थेंब.. #टपोरेथेंब चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai