सर्वजण घरात बसल्यामुळे इंटरनेटचा एवढा वापर वाढलाय की, काही दिवसांनी इंटरनेट पुरवठादार कंपन्या डब्ब्यात जाऊन डबघाईला आल्याशिवाय राहणार नाही. #कोरोना इफेक्ट्स