तिचे ही माझ्यावर प्रेम आहे, तिच्या एका स्मितहास्याने मला वाटले, लाजत,डोळे झुकवत माझ्याकडे पाहत, तिच्याआनंदाचे सारे क्षण तिने मला वाटले. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत. श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो. उदा: सूर्य उगवला झाडीत... म्हारिण* रस्ता झाडीत... शिपाइ गोळ्या झाडीत ...