Nojoto: Largest Storytelling Platform

त्याला पाहुनी आज मन शहारले अन् शब्दांची थोडीशी घा

त्याला पाहुनी आज मन शहारले 
अन् शब्दांची थोडीशी घाई झाली
प्रश्न पडला कसे मांडावे भाव मनीचे 
अन् तितक्यात जन्माला शाई आली शाई...
#तो #youequote #yourquotediary #yourquotetaai
त्याला पाहुनी आज मन शहारले 
अन् शब्दांची थोडीशी घाई झाली
प्रश्न पडला कसे मांडावे भाव मनीचे 
अन् तितक्यात जन्माला शाई आली शाई...
#तो #youequote #yourquotediary #yourquotetaai